ajityeshwanthrao.com

facebook    twitter

 जय भंडारी संघटना आणि एस. आर. चैलेजर क्रीड़ामंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आणि युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांचा सत्कार करण्यात आला. सोबत बापू शेट्ये, बारक्याशेठ बने, देवरुख पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.
 
 kabaddi
 
जय भंडारी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना श्री. अजित यशवंतराव व् शेखर निकम आदि मान्यवर.
 
 
 

Social Work

social

Events

events

 

Save Girl Child

save-girls

whatsapp

bnsu